‘दिवा सजावट’ & आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन.
ज्ञानदा इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीच्या आनंददायी उत्सवात, रेड हाऊसने इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दिव्याच्या सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. ज्यात विद्यार्थी कलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला .…