You are currently viewing रामायणातील सामाजिक संदेश देणारा प्रसंग

रामायणातील सामाजिक संदेश देणारा प्रसंग

या रांगोळी मध्ये आम्ही रामायणात भरत याने जेव्हा राम वनवासासाठी गेले होते तेव्हा त्यांच्या जागेवर स्वतः विराजमान न होता श्रीराम यांच्या पादुका ठेवल्या होत्या आम्ही या रांगोळीतून त्या वेळची मानसिकता आणि आजच्या काळात खुर्चीसाठी भांडणाऱ्या नेत्या नेत्यांची, भावा भावांची मानसिकता दर्शवत आहोत. ही रांगोळी बघत असताना आपल्याला आजच्या परिस्थितीची जाणीव व्हावी आणि पुन्हा आपल्याला रामयुग स्थापन व्हावे असे वाटते हा संदेश आम्ही या रांगोळीतून साकारला आहे

Leave a Reply